Updates दिनांक-०१/०८/२०२१

 

All Courses MCQ 

 

 


शैक्षणिक बातमी व माहिती. 

वार- रविवार

दिनांक-०१/०८/२०२१

  

शैक्षणिक बातमी व माहिती
📌राज्यात एक कोटी विद्यार्थ्यांचा स्वाद्याय; शिक्षण विभागाच्या उपक्रमास मोठा प्रतिसाद?
📌निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाऊस, पुराचा बारावीच्या निकालाला फटका
📌IIT च्या प्रवेश परीक्षेची घोषणा; ऑनलाईन अर्ज ३० ऑगस्ट पर्यंत भरता येणार
📌कोरोना रुग्ण आढळल्यानंतर अक्कलकोटातील दोन शाळा बंद
📌सीईटी अर्जात करता येणार दुरुस्ती; मंडळाकडून सुविधा उपलब्ध
📌विद्यार्थ्याची एकाच शाळेत तीनदा निवड; नशीब की आरटीई प्रक्रियेचा चमत्कार-नागपूर
📌सांग..सांग भोलानाथ शाळा भरेल काय? मित्र पुन्हा भेटतील काय?
📌आदिवासी विद्यार्थ्यांना यंदा स्पर्धा परीक्षेविनाच मिळणार मोफत प्रवेश
📌वाळवा तालुक्यात ८८ शाळांना टीव्ही संच;डिजिटल शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण घेणार
📌अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा खटाटोप हवा की नको?-मुंबई
📌लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका
📌पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करा.
📌झडपीच्या १२ हजार ७७० विद्यार्थ्यांकडे नाही मोबाईल-सोलापूर
📌पीएमपी व पुणे विद्यापीठात नवीन संकल्पनांसाठी करार
📌विद्यापीठात ड्रोनसंबंधित अभ्यासक्रम-पुणे
📌शिक्षणाची भीक नको अधिकार हवा.!
📌५९ हजार ६५६ विद्यार्थ्यांचे आरटीईअंतर्गत प्रवेश-पुणे
📌राज्यपालांकडे आता आणखी एक यादी एमपीएससीचे रिक्त सदस्य

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad