जाणून घ्या Website वरील PDF कसे Download करायचे.
ज्या विद्यार्थी
मित्रांना PDF File Download करण्यास अडचणी येत आहे. अशा विद्यार्थी मित्रांनी
खाली दिलेल्या Step Follow करा.
Step-1
चित्रामधी दिल्याप्रमाणे आपल्या विषयाची निवड करा.
Step-2
पहिली step follow केल्यानंतर आपल्या Screen वर PDF File Open होईल.
आता Open झालेली PDF File Download करण्यासाठी खाली दिलेल्या चित्राप्रमाणे तीन Dots वर किल्क करावे.
Step-3
तीन Dots वर किल्क केल्यानंतर आपल्याला Print हा पर्याय निवडायचा आहे.
Step-4
Print या Option वर किल्क केल्यानंतर आपल्याला प्रिंट हि PDF Format मधी जतन करायचे आहे.
mcs first year second sem pdf please share because exam start from 1st August
ReplyDelete