नमस्कार विद्यार्थी मित्रानो,
तुम्ही जे MCQ आता Download करणार आहात ते MCQ महाराष्ट्र भरातून विध्यार्थ्यांनीच पाठवले आहेत. हेच MCQ परीक्षेत येतील असं नाही हे फक्त प्रॅक्टिस साठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्वना एक विनंती आहे कि MCQ चे उत्तर आपण नक्की तपासून पाहावे. या पुढे देखील आम्ही सर्व विध्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू.
वेबसाईट ची लिंक जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांची देखील मदत होईल.