All Courses MCQ
शैक्षणिक बातमी व माहिती.
वार- शनिवार
दिनांक-३१/०७/२०२१
शैक्षणिक बातमी व माहिती | |
---|---|
📌१२ वीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा;राज्य मंडळाचे विद्यार्थी अजूनही पाहताहेत वाट | |
📌सीबीएससी बारावीत मुलींचीच बाजी निकाल पहिल्यांदाच ९९.३७% | |
📌शिक्षक बाधित आढळल्याने शिरुडची शाळा बंद;शिक्षक विद्यार्थ्यांची तपासणी | |
📌शालेय आहारात प्लास्टिक तांदूळ नांदेड जिल्ह्यातील खळबळजनक घटना | |
📌लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका! | |
📌पीएच.डी.अर्जासाठी मुदतवाढ-पुणे | |
📌एमपीएससीच्या ६०% मुलांकडे नाही B प्लॅन | |
📌पीएफ मिळवण्यासाठी अनंत अडचणी | |
📌दहावीच्या गुणपत्रिकांना ९ ऑगस्टचा मुहूर्त-पुणे | |
📌परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली | |
📌सीबीएससी निकाल मूल्यांकनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १०%नी वाढ | |
📌माढयाचे कला, वाणिज्य महाविद्यालय उत्कृष्ट | |
📌आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कारवाईच्या हालचाली | |
📌एमपीएससीबाबत सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण;विद्यार्थ्यांचा आरोप | |
📌 सवयंअध्ययनाची पद्धती विकसित करावी पालकांनी व्हावे आता विद्यार्थ्यांचा गुरु | |
📌अगणवाडी सेविका म्हणतात आधी शिकवा ना इंग्लिश |