Updates दिनांक-०२/०८/२०२१

 

All Courses MCQ 

 

 


शैक्षणिक बातमी व माहिती. 

वार- सोमवार

दिनांक-०२/०८/२०२१

  

शैक्षणिक बातमी व माहिती
📌शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तारीख पे तारीख; सहाव्यांदा ही टांगती तलवार
📌परथम वर्षाच्या प्रवेशासाठीही सीईटी घ्या;अन्यथा गोंधळ तज्ञांची प्रतिक्रिया-पुणे
📌पोलिसिंग प्रमाणे शाळा ग्रामपंचायतीवर वॉच-सिईओ स्वामी
📌औषधनिर्माणशास्त्र प्रवेश क्षमतेत वाढ ४२०० जागा वाढणार
📌३६० शाळेत १६ हजारावर विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती-नागपूर
📌बारावीच्या विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक द्या-पुणे
📌अभियांत्रिकीसाठी देशपातळीवर एकच परीक्षा;नीती आयोगाच्या सूचनेनुसार चाचपणी
📌नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारतीय दृष्टिकोनातून विद्यार्थी घडतील
📌राज्यातील पदविकाधारक, पशुवैद्यक बेमुदत संपावर
📌इजिनीयर होण्यासाठी साडेतीन हजार अर्ज ६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ-सोलापूर
📌विद्यार्थी घडवणे हे शिक्षकाचे प्रथम कर्तव्य
📌करोनामुळे विद्यापीठ कायदा सुधारणा समितीचे काम रखडले-नागपूर
📌शहरातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सीईटीची प्रतिक्षा, ग्रामीणमध्ये प्रवेश सुरु-नागपूर
📌शकडो भारतीय विद्यार्थ्यांचे कॅनडातील उच्च शिक्षण धोक्यात
📌डी.वाय.पाटील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. के.प्रथापन
📌कॉन्स्टेबल पदासाठी मैदानी चाचणी आधी लेखी परीक्षा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad