Updates दिनांक-३०/०७/२०२१

 

All Courses MCQ 

 

 


शैक्षणिक बातमी व माहिती. 

वार- शुक्रवार

दिनांक-३०/०७/२०२१

  

शैक्षणिक बातमी व माहिती
📌शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख ठरली
📌दहावी-बारावी परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत करा-उच्च न्यायालयाचा परीक्षा बोर्डाला आदेश
📌बारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
📌बारावीचे मूल्यांकन झाले;बोर्डाकडे आज गुण पाठविणार,५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता
📌जिल्ह्यात शाळा सुरू होऊन ३० शाळा पुन्हा बंद-औरंगाबाद
📌राज्यातील साडेचारशेहून अधिक शाळांना पुराचा फटका
📌आता खेड्यांमध्येही प्ले स्कूल
📌वद्यकीय प्रवेश ओबीसी, आर्थिक दुर्बलांना आरक्षण;केंद्र सरकारचा निर्णय यंदापासूनच लागू
📌परीक्षा केंद्र निवडताना विद्यार्थ्यांचा होतोय घोळ; मार्गदर्शक सूचना नसल्याने शिक्षक हतबल-अकरावी सीईटी
📌शासकीय कर्मचाऱ्यांच्या २५% बदल्या
📌सशोधन करा;पण विद्यापीठात राहू नका-कोरोनामुळे वसतिगृह बंद
📌टीईटी परीक्षेसाठी करा ३ ऑगस्ट पासून अर्ज
📌परात्यक्षिकांच्या अभ्यासक्रमांचे मोठे नुकसान
📌शाळांची १५% पेक्षा अधिक शुल्क कपात करणे आवश्यक-संघटनांची मागणी
📌विद्यापीठ लावणार फिट इंडिया चळवळीला हातभार-मुंबई
📌शिक्षणाधिकारी शिंदे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी-पिंपरी
📌फक्त शुल्कात कपात नको तर शाळांचे ऑडिटही करा-मुंबई
📌एबीसीडी न येणाऱ्या ताईंना सांगतात इंग्रजीमध्ये भरा अँपची माहिती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad