All Courses MCQ
शैक्षणिक बातमी व माहिती.
वार- गुरुवार
दिनांक-२९/०७/२०२१
शैक्षणिक बातमी व माहिती | |
---|---|
📌सोलापुरात दहा दिवसात ६१३ मुले कोरोना बाधित | |
📌राज्याच्या शाळा स्थलांतर धोरणात बदल | |
📌 खाजगी शाळांच्या शिक्षण शुल्कात १५% कपात, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय | |
📌१२वीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत;११वीच्या सीईटीला अर्ज करण्यास उरले ५ दिवस | |
📌सीईटीसाठी सामायिक प्रश्नपत्रिका तयार करा;उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना | |
📌अकरावीच्या केंद्रीय प्रवेशांची नोंदणी प्रक्रिया ९ ऑगस्टपासून | |
📌मख्याध्यापक पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्याची मुश्रीफ यांची सूचना | |
📌महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती करा | |
📌आरटीई अंतर्गत राज्यात ५७००० प्रवेश, सर्वाधिक प्रवेश पुणे शहरात | |
📌MPSC भरती प्रकियेला गती | |
📌न्यायालयामुळे अकरावीच्या गुंत्यात भर | |
📌CETसाठी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांकरिता सामायिक प्रश्नपत्रिका तयार करा | |
📌कॉलेज, विद्यापीठाच्या तासिका १ ऑक्टोबर पासून | |
📌झडपीच्या शाळेत समाजशास्त्राचे शिक्षक शिकवतात विज्ञान, गणित | |
📌ITI च्या विद्यार्थ्यांना बारावीचा बोनस | |
📌जिल्ह्यातील खासगी शाळांनी २५% फी कमी करावी-पुणे | |
📌खानापूर शाळेच्या वतीने शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रम | |
📌अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची अकरावी सीईटीसाठी नोंदणी सुरू | |
📌विद्यापीठ आणि मारुती सुझुकी यांच्यात सामंजस्य करार-पुणे | |
📌शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी केरळ विधानसभेत गदारोळ |