WHEEBOX म्हणजे काय ?

WHEEBOX म्हणजे काय ?

 

Wheebox  म्हणजे काय?

हा प्रश्न भरपूर विद्यार्थी मित्रांना पडला असेल तर मित्रानो Wheebox  हे एक online  exam  conduct  करणार Platform आहे.

 

माघील वर्षी(2019-20) COVID-19 मुळे देशभरात Lockdown करण्यात आले होते. या काळात विद्यार्थ्यांचे Exam घेणे हा मोठा प्रश्न University पुढे होता. आणि COVID-19 पार्श्वभूमीवर हि परीक्षा Offline घेणे शक्य नव्हते. यासाठी University ने Exam Online पद्धतीने घेण्याचे ठरवले. आणि ते गरजेचे पण होते.

 

हि Online Exam 2019-20 मध्ये WHEEBOX या Website मार्फत घेण्यात आली. Wheebox या Company मार्फत वेगवेगळ्या Online Exam घेतल्या जातात.

 

पण काही कारणामुळे Universityने हि Exam  2020-21 मध्ये Edutech Foundation  मार्फत घेत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.