Job
Updates
विद्यार्थ्यांच्या
गरजा लक्षात घेऊन आमच्या टीमने आपल्यासाठी सरकारी व खाजगी या दोन्ही क्षेत्रातील
नोकरीबाबतचे सर्व Update देण्याचा
प्रयत्न केला आहे.
तसेच CET,JEE,NEET
अशा प्रकारच्या Enternce Exam यांच्या विषयची संपूर्ण माहिती पुरवली जाईल.
आमच्या
टीमच्या लक्षात आले कि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना Whatsapp किंवा अजून Social
Media मार्फत Update मिळतात. परंतु त्यांची आवेदन करण्याची अंतिम तारिख झालेली असते.
अशा प्रकारच्या अडचणी भविष्यात कोणालाही येऊ नये. म्हणून आम्ही आपल्यासाठी Apali Naukri. In हि
वेबसाईट घेवून आलो आहोत.
सर्वांनी या Website ला एक वेळ नक्की
भेट द्या.