नमस्कार विद्यार्थी मित्रानो,
सध्या Covid 19 Lockdown चालू आहे. बऱ्याच विध्यार्थीकडे Book किंवा Study
Material उपलब्ध नाही. तरी आपण या Website च्या
मदतीने शक्य होईल तितके MCQ PDF/Study Material/Ebook/Practical Que/Oral
Que Share करू म्हणजे सर्वाना याचा फायदा होईल.
या पूर्वी तुम्हाला आमच्या Team
ने Telegram वर (All Courses MCQ) या Group मार्फत मदत पुरवलेली आहे. या ग्रुप चा
फायदा महाराष्ट्रातील 11k विद्यार्थी मित्रांना झाला आहे. या
ग्रुप वर 4.5k+ PDF File आम्ही Upload केलेले
आहे. पण नवीन विद्यार्थी आपल्या विषयाच्या PDF शोधण्यास
अडचणी येत आहे.
यासाठी आमच्या Team
ने आपल्याकरिता ह्या Website वर सोप्या रीतीने
आपल्या department नुसार Shortlist करण्यात
आले आहे. तसेच या Website वर University चे Updates दिले जातील.
तुम्ही जे MCQ
आता Download करणार आहात ते MCQ महाराष्ट्र भरातून विध्यार्थ्यांनीच पाठवले आहेत. हेच MCQ परीक्षेत येतील असं नाही हे फक्त प्रॅक्टिस साठी उपलब्ध करून देण्यात आले
आहेत. सर्वना एक विनंती आहे कि MCQ चे उत्तर आपण नक्की
तपासून पाहावे. या पुढे देखील आम्ही सर्व
विध्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू.
वेबसाईट ची लिंक जास्तीत जास्त
विध्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांची देखील मदत होईल.